वेरा हीलिंग-ब्रह्मांडीय शक्तीचा अनुभव आणि उपयोग
ब्रह्मांडीय शक्तीची कृपा
एखाद्या ब्रह्मांडीय शक्तीचा अनुभव घेणे म्हणजे त्या परमेश्वराची कृपा आपल्यावर सदैव राहावी अशी आपली इच्छा असते. वेरा हीलिंग हे तुमच्या जीवनामध्ये पारदर्शकता आणते – अशी पारदर्शकता की तुमच्या शरीरात विनाकारण काहीतरी चुकीचे होत असल्यास ते समजते.
असे का होते?
अनेकदा असे घडते की कितीही वैद्यांकडे गेलो, अनेक गोळ्या आणि औषधे घेतली, विविध चिकित्सा केल्या तरीही फरक पडत नाही अशा परिस्थितीत व्यक्ती सतत आजारी राहते,नेहमी नैराश्यपूर्ण जीवन जगते,कळत नकळत त्रासात असते अशा व्यक्तींना या परिस्थितीतून बाहेर काढण्यासाठी ब्रह्मांडीय शक्तीचा आधार म्हणजेच वेरा हीलिंग.
“वेरा” या शब्दाचा अर्थ असा आहे: “तुम्ही ब्रह्मांडीय ऊर्जेचे एक स्रोत आहात. हा स्रोत प्रत्येकापर्यंत पोहोचवणे हे प्रत्येकाचे कार्य आहे.”
वेरा हीलिंगमध्ये आहे:
प्रचंड शक्ती – ब्रह्मांडीय ऊर्जेची शक्ती
प्रचंड स्वाभिमान – आत्मविश्वासाची वाढ
प्रचंड दैविक शक्ती – परमेश्वराची कृपा
हीलिंगचे दोन प्रकार
1. आत्मिक हीलिंग (रेकी) ही रेकी द्वारे कार्य करते आणि आत्मिक स्तरावर प्रभाव टाकते.
2. ब्रह्मांडीय हीलिंग (वेरा) वेरा हीलिंग ही ब्रह्मांडीय शक्तीवर आधारित आहे. या शक्तीद्वारे समंजसपणे आणि प्रभावीपणे हीलिंग देता येते, व्यक्तीला पूर्णपणे बरे करता येते, याच्यामागे अनेक रहस्ये आणि कल्पना आहेत
आवश्यक गोष्टी:
लेटेस्ट फोटो आवश्यक : वेरा हीलिंगसाठी विशेषकरून स्वतःचा लेटेस्ट फोटो गरजेचा आहे त्यानुसार ती व्यक्ती कुठल्या भावनेत जगत आहे याचा अभ्यास करणे सोपे होते, लेटेस्ट फोटोच्या आधारावर योग्य वेरा हीलिंग देता येते
हीलिंग कालमर्यादा: किमान: 3 दिवस जास्तीत जास्त: 7 दिवस
वेरा हीलिंग विशेषतः या परिस्थितींसाठी कार्य करते:
ICU मधील रुग्ण
अपघातात सापडलेली व्यक्ती
गंभीर आजारी व्यक्ती
दीर्घकालीन त्रासातील व्यक्ती
वेरा हीलिंगच्या मागे अनेक रहस्ये आणि कल्पना आहेत. या कल्पनांचा प्रभाव आपल्या जीवनात कसा येतो हे कार्यशाळेत सखोलपणे समजून घेता येईल. आपणही वेरा हीलिंग शिकवू शकतात इतरांना, ती कशी शिकायची त्याची कार्यशाळा कशी असते हे समजून घेण्यासाठी येत्या 22 तारखेपासून वेरा हीलिंग सुरू होत आहे ,सर्वांनी ती शिकावी त्याचा अनुभव घ्यावा आणि लोकांपर्यंत ही पोहोचवावे असं सागर सरांचं मत आहे
वेरा हीलिंग का शिकावे?
स्वतःसाठी: तुमचे आणि तुमच्या कुटुंबाचे आरोग्य
समाजासाठी: इतरांना मदत करण्याची क्षमता
सामाजिक बदल: एक मोठी चळवळ उभारणे
वेरा हीलिंग ही केवळ एक चिकित्सा पद्धत नाही, तर जीवन बदलण्याचा एक मार्ग आहे. ब्रह्मांडीय शक्तीचा योग्य उपयोग करून आपण स्वतःला आणि समाजाला नवीन दिशा देऊ शकतो. सर्वांनी एकत्र येऊन या अद्भुत प्रवासाचा भाग बनूया! “वेरा हीलिंग – ब्रह्मांडीय ऊर्जेचा स्रोत तुमच्यापर्यंत”
वेरा हीलिंग बाबत अधिकच्या अपडेट साठी आमच्या वेबसाईट वनस्पती विद्या मिशन ला भेट द्या
वनस्पती विद्या मिशन
संस्थापक: श्री सागर अहिरे
