Course Information

आगामी पुढे सुरु होणारे कोर्सेस बद्दल माहिती

वनस्पती विद्या मिशन फाउंडेशन कृत विशेष कार्यशाळा प्रत्येक महिन्याच्या पहिल्या आठवड्यात ऑनलाईन पद्धतीने.

कोर्स क्रमांक 01
वनस्पती शास्त्र

वनस्पती शास्त्र या कार्यशाळेमध्ये दुर्मिळ वनस्पती शास्त्रांचे परिपूर्ण ज्ञान आणि त्यांचे महत्त्व ज्योतिष शास्त्रामध्ये वास्तुशास्त्रामध्ये कसे करून घ्यावे याची सविस्तर श्री सागर अहिरे सरांच्या मार्गदर्शनानुसार शिकवले जाते तसेच या शिक्षण प्रणालीमध्ये खालील अभ्यासक्रम सूची
1. वनस्पतींची ओळख.
2. वनस्पतीशास्त्र आणि वास्तु
3. वनस्पती शास्त्र आणि वास्तुविद्या
4. ज्योतिष शास्त्रीय दृष्टिकोन
इत्यादी महत्त्वाच्या अभ्यासक्रमांचा समाविष्ट या कार्यशाळेमध्ये करण्यात आलेला आहे.

कालावधी. एकूण 12 लेक्चर
वेळ. रात्री 9 ते 10
संदर्भ. Zoom app
दर सोमवार ते गुरुवार.
कार्यशाळा पूर्ण झाल्यानंतर विशेष प्रमाणपत्र दिले जाते याद्वारे आपण कन्सल्टिंग करू शकता.

वनस्पती विद्या मिशन फाउंडेशन कृत विशेष वास्तुशास्त्र कार्यशाळा

कोर्स -Pro1 

या कार्यशाळेमध्ये वनस्पतीशास्त्रांवर आधारित वास्तुशास्त्र शिकवले जाते हे भारतात एकमेव असे शास्त्र आहे की जे वनस्पतीद्वारे शिकवले जाते यामध्ये संपूर्ण वास्तूचा नकाशा, भूमिपूजन भूमीतले दोष, 32 देवतांचा अभ्यास, वास्तू रिपोर्ट तयार करणे, वास्तुशास्त्रानुसार वनस्पतीशास्त्रांवर आधारित उपाय योजना इत्यादी महत्त्वाचे आणि अतिशय सूक्ष्म पद्धतीचे शिक्षण या कार्यशाळेमध्ये दिले जाते.

हे कार्यशाळा आपण ऑनलाइन करू शकतात सोमवार ते गुरुवार रात्री नव्हते दहा
कालावधी 20 लेक्चर.
संदर्भ zoom app